Archive FAQ > लेखणांंना बघ्ण

AO3 कुटल्या ब्राउज़र बरोबर चाल्त?

आम्ही नेहमीच वापरल्या ज़ाणार्या डेस्कटॉप ब्राउज़र, ई-रीडर, स्क्रीन रीडर आणी Windows, iOS, आणी Android मोबाइल चा डीफौल्ट ब्राउज़र यासारख्या वर्तमान प्रकाशां बरोबर Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह)ला चालवाइच़ प्रय्त्न करतो.

ज़र साइट तुम्च्या अपेक्षाप्रमाणे चालत नसेल तर कृपया संवाद समितीशी संपर्क साधा.

AO3 ब्राउझ करण्यासाठी मला कोणत्याही प्लगिन, एक्स्टेन्शन किंवा इतर साधनांची आवश्यकता आहे काय?

काही Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) फीचर्स JavaScript बिना काम करणार नाहीत. तुम्हाला समस्या येत असलेत, तर तुम्ही हे तपासा की JavaScript सक्षम आहे. आमच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक हे सुनिश्चित कर्ण आहे की Javascript नसलेल्या लोकांना आवश्यक फीचर्सचा उपयोग आहे; पण कृपया लक्षात घ्या की काही दुय्यम फीचर्ससाठी हे शक्य होणार नाही. जर Javascript सक्षम असेल आणि साइट तुम्च्या अपेक्षाप्रमाणे चालत नसेल तर, कृपया संवाद समितीशी संपर्क साधा.

 

तुम्ही तसही JavaScript शिवाय AO3 वापरु शक्ता, परंतु Rich Text Editor सारख्या फीचर्स JavaScript वर अवलंबून आहेत आणि ठीक काम करणार नाहीत.

पाहिजे तर, साइटवर आपला अनुभव अधिक सानुकूलित करण्यासाठी काही वापरकर्तांनी तयार केलेले स्क्रिप्ट आणि इतर साधने आहेत. ते अनधिकृत ब्राउझर साधने FAQ मध्ये सूचीबद्ध आहेत.

AO3 वरचे गोष्टी मी कशे बघु शकणार?

एका ठराविक फॅन्डमच्या गोष्टी शोधण्यासाठी, त्या फॅन्डमचा वर्क्स पेज बघा. एखाद्या फॅन्डमच्या वर्क्स पेजवर, आपल्याला स्वारस्य असलेल्या कार्यांसाठी तुम्ही फिल्टर करू शकता. विशिष्ट गोष्टींसाठी शोध बॉक्सचा वापर करा. Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वरील शोध, फिल्टर आणि ब्राउझ कस करतात यावर अधिक माहितीसाठी रसिककृती शोधण्याची आणि ब्राउझ करण्याची FAQ> बघा.

तुम्हाला स्वारस्य असलेली गोष्ट मेळाली तेव्हा टायटल क्लिक करून त्याला वाच़ू शकणार. तुम्ही थेट तुम्च्या ब्राउज़रमधे वाचू शकता, किव्हा नंतरसाठी डाउनलोड करू शकता. AO3 मधून गोष्टी कशे डाउनलोड करावे याच्या सूचने साठी, कृपया डाऊनलोड FAQ पहा.

मी मालिकेतले गोष्टी कशे बघु शकणार? मी एखाद्या मालिकेतील गोष्टीन्ना कशे बघु शकणार ?

एक मालिका म्हणजे लेखकाने एकत्रितपणे जोडलेल्या गोष्टींचे एक संच आहे, सामान्यतः कारण ते एक क्रम तयार करतात किंवा सामान्य विश्वात प्रवेश करतात. तुम्ही मालिका-नसलेल्या कामात प्रवेश कररता, तसंच प्रवेश करा. (अधिक माहितीसाठी "AO3 वरचे गोष्टी मी कशे बघु शकणार?" बघा). पण मालिकेत्ल्या गोश्टींमध्ये मालिकेच्या इंडेक्स पेज कडे लिंक आहे, तसेच त्या मालिकेतील मागील किंवा पुढील कामाची लिंक.

 

मालिकेच्या अधिक माहितीसाठी आणि मालिकेतील कार्यांमध्ये नेव्हिगेट करण्याचा माहिती साठी, कृपया आमचा लेखमाला FAQ पहा.

बहु- अध्याय गोष्टींना मी एक लांब डॉक्युमेण्ट सार्ख बघु शकेन का?

होय! जर एखादी गोष्ट अध्याय ते अध्याय प्रदर्शित केली असेल तर सर्व अध्याय एकाच पेजवर प्रदर्शित करण्यासाठी "Entire Work” क्लिक करा. डीफॉल्ट सेटिंगवर, हे पेजच्या वरच्या भागेत आहे. तुम्ही Preferences मध्ये तुमचे डीफॉल्ट दृश्य म्हणून "Entire Work" देखील सेट करू शकता. हा पर्याय तुमच्या Preferences मध्ये कसा सेट करायचा यावरील सूचनांकरता, अध्याय ते अध्याय वाचण्यापेक्षा संपूर्ण गोष्ट कसे लोड कराइचे?
बघा.

मल्टि-पार्ट गोष्टी मी अध्याय ते अध्याय बघू शकेन का?

होय! हे आधिपासुन लागु केल्या जात. जर संपूर्ण गोष्ट एका पेजवर प्रदर्शित केली असेल तर त्याचे अध्याय-ते-अध्याय दृश्य सक्षम करण्यासाठी "अध्याय ते अध्याय" क्लिक करा. डीफॉल्ट सेटिंग मध्ये, हे पेज च्या वरचा भागेत एक बटण आहे. डिफॉल्ट नी, " अध्याय ते अध्याय" ऑप्शन उपभोक्तेला अध्याय 1 ला घेउन जाईल.

जेव्हा " अध्याय ते अध्याय" सिलेक्ट केल असेल, तेव्हा अध्याय पुढे -मागे करण्यासाठी आणखी पर्याय आहेत. हे "मागील / पुढील अध्याय" आणि "अध्याय निर्देशांक" आहेत. डीफॉल्ट सेटिंग मध्ये, गोष्टीच्या वरच्या भागेत दोन्ही बटणे म्हणून दर्शविल्या जातात. "अध्याय निर्देशांक" सध्या गोष्टीमध्ये उपलब्ध असलेल्या अध्यायांची सूची आहे. Javascript सक्षम केलेल्या डिफॉल्ट साइटवर, " अध्याय निर्देशांक " ड्रॉप-डाउन मेनू म्हणून दर्शवितो.

एक पूर्ण-पेज निर्देशांक पण उपलब्ध आहे, जो वेब पेजमधील अध्याय निर्देशांक आहे. पूर्ण-पेज निर्देशांक सक्षम करण्यासाठी, " अध्याय निर्देशांक " बटण दाबा, नंतर " अध्याय निर्देशांक" मेनूच्या बाजूला " पूर्ण-पेज निर्देशांक " बटण दाबा. लक्षात ठेवा, अध्याय निर्देशांक मेनू आणि पूर्ण-पेज निर्देशांक बटण केवळ सक्षम असणार फक्त ज़र Javascript सक्षम केलेले असेल. तुम्ही ज़र Javascript शिवाय साइटमध्ये प्रवेश करत असतील, अध्याय निर्देशांक बटण तुम्हाला मेनू प्रदर्शित करण्याऐवजी पूर्ण-पेज निर्देशांक दाखवेल.

डीफॉल्ट दृश्य " अध्याय-ते-अध्याय " सेट करण्यासाठी, आपल्या Preferences चा पेज वर जा (प्राधान्ये FAQ) मध्ये वर्णन केल्याप्रमाणे), प्रदर्शन पेज वर जावा. “पूर्ण गोष्ट दाखवा” हे पर्याय बंद करा, नंतर "अद्यतन” बटन दाबा.

आम्ही पेज वरचे कस्टम फॉर्माटिंग बंद करू शकतो का?

होय! आम्ही लोकांना HTML सह त्यांचे गोष्टी मर्यादितपणे फॉर्माट करण्यास अनुमती देतो, परंतु अधिक जटिल फॉर्माटिंग आणि स्टायलिंग(विभिन्न फॉन्ट्स, रंगीत शब्द इ.) साठी CSS वापर्ल्या जात़. फॉर्माटिंग तयार करण्या आणि वापरण्याविषयी माहितीसाठी, a href="/faq/skins-and-archive-interface">तयार पृष्ठमांडणी आणि AO3 इंटरफेस FAQ पहा.

एखाद्या गोष्टीवर सानुकूल त्वचा सक्षम असल्यास, आपण "सिलेक्टर्सची शैली लपवा" (भाषांतर) निवडून ते अक्षम करू शकता, जे आपल्या प्राधान्यामध्ये साइट त्वचा सेटवर परत आले. डीफॉल्ट त्वचेत, "क्रिएटरचा प्रकार लपवा" पृष्ठाच्या शीर्षस्थानी एक बटण आहे सर्व सानुकूल CSS /abbr> स्किन्स अक्षम करण्यासाठी, आपल्या पसंतींवर जा आणि "Hide work skins (you can still choose to show them)" [लेखनपृष्ठमांडणी लपवा (आपण तरीही त्यांना दर्शवू शकता) ] सक्षम करा. आपण आपली प्राधान्ये ""Hide work skins (you can still choose to show them)" [लेखनपृष्ठमांडणी लपवा (आपण तरीही त्यांना दर्शवू शकता)"] असे सेट केल्यास, आपण अद्याप वैयक्तिक कामावर कस्टम कार्य स्किन्स सक्षम करू शकता. अपंग सानुकूल त्वचा असलेल्या कामावर, "Show Creator's Style" (निर्मातीची मांडणी वापरा ) करण्याचा पर्याय आहे. डीफॉल्ट त्वचेत, हे पृष्ठाच्या शीर्षस्थानी असलेले बटण म्हणून दर्शविले जाते. हा पर्याय निवडणे केवळ त्या कामासाठी सानुकूल त्वचा सक्षम करेल

आम्ही नंतर वाचायसाठी गोष्टी निवडून कशे ठेवू?

तुम्ही ज़र तुमच्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) खात्यावर लॉग इन केल असेल, तुम्ही "नंतरसाठी मार्क" या सुविधेच उपयोग करून नंतरच्या प्रवेशासाठी गोष्टी ठेवू शकता. या वैशिष्ट्याच्या अधिक माहितीसाठी वाटचाल आणि नंतर वाचण्यासाठी खूण FAQ पहा.

तुम्ही नंतरच्या प्रवेशासाठी गोष्टी चिन्हांकित करण्यासाठी बुकमार्क देखील वापरू शकता. या वैशिष्ट्याच्या अधिक माहितीसाठी वाचनखूण FAQ पहा.

AO3 मध्ये खाता कसा मिळवायचा याबद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या आमंत्रणे FAQ पहा.

आम्ही AO3 मधून प्रिंट करू शकतो का?

होय! Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) तसेच़ गोष्ट चा पेज प्रिट साठी फॉर्माट करत. फक्त आपल्या ब्राउझरमधील प्रिंट कार्य सिलेक्ट करा आणि प्रिंटर-अनुकूल फॉर्माट्टिंग लागू केले जाईल.

पोर्टेबल डिव्हाइसवर वाचण्यासाठी गोष्टी डाउनलोड करू शकतो का?

होय! आमच्या Download FAQ पहा.

इंग्रजी व्यतिरिक्त AO3 वर इतर भाषांमध्ये गोष्टी कशे शोधू शकतो?

तुम्ही एखाद्या विशिष्ट फॅन्डम किंवा टॅगसाठी वर्क्स पेजवर भाशेचा फिल्टर करू शकता. तुम्ही प्रगत शोध पेजवर शोध मापदंडाच्या रूपात भाषा देखील वापरू शकता. तपशीलांसाठी कृपया Searching & Browsing FAQ पहा.

मला माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ह्यांचे उत्तर कुठे मेळु शकतात?

Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) या विषयाबद्दल वारंवार विचारल्या जाणार्या काही प्रश्नांची उत्तरे AO3 वाविप्र इथे मिळतील आणि काही सामान्य परिभाषा आमच्या शब्दकोशात ल्हिले आहेत. नियम आणि ध्येयधोरणविषयक प्रश्नोत्तरे नियम आणि ध्येयधोरणे इथे सापडतील. आमच्या ज्ञात अडचणी विभागातही (ज्ञात अडचणी) एकदा जरूर डोकावूनप हा. अजून काही मदत हवी असेल तर इथे (समिती-संवाद समिती) संपर्क साधा.