Archive FAQ
Filters
The FAQs are currently being updated and translated by our volunteers. This is a work in progress and not all information will be up to date or available in languages other than English at this time. If your language doesn't list all FAQs yet, please consult the English list and check back later for updates.
Some commonly asked questions about the Archive are answered here. Questions and answers about our Terms of Service can be found in the TOS FAQ. You may also like to check out our Known Issues. If you need more help, please contact Support.
Available Categories
-
AO3 बद्दल
- AO3 काय आहे ?
- OTW म्हणजे काय ?
- AO3 कोणी निर्माण केले ?
- AO3चे अनुदानीत कसे केले जाते? आम्ही पैसे दान करू शकतो का?
- AO3 इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये उपलब्ध आहे का?
- AO3 प्रवेशयोग्य बनविण्यासाठी आपण काय करत आहात?
- आपण मोबाइल उपकरणांसाठी एप्प बनवणार का?
- लोगो कसा तयार केला गेला आणि त्याचा काय अर्थ आहे?
- संबंध श्रेणी चिन्ह काय आहेत? आपण त्यांना कसे निवडले?
- मला माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ह्यांचे उत्तर कुठे मेळु शकतात?
-
कर्मचारींना संपर्क करणे
- AO3 वर मला मदत किंवा तांत्रिक समर्थन कसं मिळू शकते?
- AO3 बद्दल मला काय वाटते ते मी कसे सांगू शकते?
- मी AO3 नियम आणि ध्येयधोरणेच्या उल्लंघनाची तक्रार कशी करू?
- विशिष्ट सामग्रीवर AO3 ला परवानगी आहे किंवा नाही हे मला कसे समजेल?
- मी अनामिकपणे AO3 कर्मचार्याशी संपर्क साधू शकते का?
- वाविप्र मध्ये उत्तर चुकीचे किंवा जास्त गोंधळात टाकणारे असल्यास मी कोणाशी संपर्क साधू?
- मला माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ह्यांचे उत्तर कुठे मीळु शकतात?
-
आमंत्रणे
- आमंत्रण म्हणजे काय?
- आमंत्रण नसल्यास मला खाते तयार का करता येणार नाही?
- मला आमंत्रण कसे मिळवता येईल?
- आमंत्रण मिळवायला किती वेळ लागेल?
- देणगी दिल्यावर आमंत्रण लवकर मिळते का?
- मला आमंत्रण दुवा मिळाली आहे, ह्याचा वापर करून खाते कसे तयार करावे?
- आमंत्रण दुवा स्वरूपातील नसल्यास कसे वापरावे?
- मी चालविणाऱ्या आव्हानासाठी आमंत्रणे कशी मागवू?
- माझ्याकडे खाता आहे, मी इतरांना आमंत्रणे कसे देऊ?[लक्षात ठेवा: "दुवा उतरवून घेणे" म्हणजे तुमच्या ब्राऊझर मधे "राईट क्लिक, लिंक पत्ता कॉपी करा" किंव्हा त्यासमान क्रिया. ही AO3 आंतरपृष्ठचा भाग नाही ]
- मी AO3 वापरकर्ता आहे. माझ्या आमंत्रणांचा बंदोबस्त कसा करू?
- मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ते कुठे मिळु शकते?
-
तुमचे खाते
- मी खाते कसे उघडू शकतो?
- माझे वापरकर्ता नाम उघडपणे प्रदर्शित केले जाईल का?
- माझ्या खात्याच्या वापरकर्ता-नावामध्ये कुठल्या प्रकारचे वर्ण वापरण्याची परवानगी आहे?
- मी माझे खाते सत्यापित कसे करू?
- जर माझे खाते हॅक झाले आहे असे मला वाटत असेल तर मी काय करावे?
- माझ्या खात्याशी जुडलेला ईमेल मी कसा बदलू शकतो?
- मी माझा संकेतशब्द कसा बदलू शकतो?
- मी माझे वापरकर्ता नाव कसे बदलावे?
- वापरकर्ता नाव बदल माझ्या खात्यावर काय परिणाम करेल?
- मी माझा गमावलेले वापरकर्ता नाव किंवा संकेतशब्द पुनर्प्राप्त कसे करू शकतो?
- मी माझे खाते बंद कसे करू?
- मी भेट कशी नाकारू शकतो?
- भेट नाकारून झाल्यावर ती स्वीकारण्यासाठी काही मार्ग आहे का?
- मला माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ह्याचे उत्तर कुठे मिळु शकते?
- भेटी
-
खाते-रेखाचित्र
- माझ्या खाते-रेखाचित्रा मध्ये कोणती माहिती असते?
- मी माझ्या खाते-रेखाचित्रा मध्ये कसे प्रवेश करू?
- मी माझे खाते-रेखाचित्र कसे संपादित करू?
- मी माझं खाते-रेखाचित्र कसं हटवू?
- मी इतर लोकांच्या खाते-रेखाचित्र मध्ये कसे प्रवेश करू?
- माझ्या खाते-रेखाचित्र वरील माहिती कोणाला उपलब्ध असेल?
- चित्रखूण म्हणजे काय?
- माझ्याकडे किती चित्रखूणा असू शकतात?
- चित्रखूणेवर कोणते प्रतिबंध आहेत?
- मी माझी चित्रखूण कशी अपलोड करू किंवा बदलू?
- मी माझी चित्रखूण कशी हटवू?
- मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ते कुठे मिळु शकते?
-
स्युडोआयडी
- स्युडोआयडी म्हणजे काय?
- नवीन स्युडोआयडीची भर मी कशी करू?
- माझ्या स्युडोआयडीमध्ये मी कुठले वर्ण वापरू शकतो?
- आयता डूआयडी म्हणजे काय?
- मी आयता डूआयडी कशी सेट करू?
- कुठल्या स्युडोआयडी खाली प्रकाशन करायचे ह्याची निवड मी कशी करू?
- एका कृतीवर टिप्पणी सोडण्या किंवा वाचनखूण लावण्यासाठी मी कुठली स्युडोआयडी वापरू ह्याची निवड कशी करू?
- एका स्युडोआयडीचे संपादन मी कसे करू?
- अजून कोणाची स्युडोआयडी माझ्या सारखी आहे! असं कसं झालं?
- माझ्या स्युडोआयडीच्या बाजूला माझे वापरकर्त्याचे नाव कंसात का दिसतंय?
- मी एक स्युडोआयडी कशी हटवू?
- मी एक स्युडोआयडी हटवली तर काय होतय?
- स्युडोआयडी विवरण म्हणजे काय?
- मी एक निनावी स्युडोआयडी बनवू शकतो का?
- मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ते कुठे मिळु शकते?
-
लेखणांंना बघ्ण
- AO3 कुटल्या ब्राउज़र बरोबर चाल्त?
- AO3 ब्राउझ करण्यासाठी मला कोणत्याही प्लगिन, एक्स्टेन्शन किंवा इतर साधनांची आवश्यकता आहे काय?
- AO3 वरचे गोष्टी मी कशे बघु शकणार?
- मी मालिकेतले गोष्टी कशे बघु शकणार? मी एखाद्या मालिकेतील गोष्टीन्ना कशे बघु शकणार ?
- बहु- अध्याय गोष्टींना मी एक लांब डॉक्युमेण्ट सार्ख बघु शकेन का?
- मल्टि-पार्ट गोष्टी मी अध्याय ते अध्याय बघू शकेन का?
- आम्ही पेज वरचे कस्टम फॉर्माटिंग बंद करू शकतो का?
- आम्ही नंतर वाचायसाठी गोष्टी निवडून कशे ठेवू?
- आम्ही AO3 मधून प्रिंट करू शकतो का?
- पोर्टेबल डिव्हाइसवर वाचण्यासाठी गोष्टी डाउनलोड करू शकतो का?
- इंग्रजी व्यतिरिक्त AO3 वर इतर भाषांमध्ये गोष्टी कशे शोधू शकतो?
- मला माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ह्यांचे उत्तर कुठे मेळु शकतात?
-
रसिककृती डाउनलोड करणे
- AO3 वरून नंतर बघण्यासाठी कृती डाउनलोड करु शकतो का?
- कृतीचा डाउनलोड कुठल्या फाईल फाॅर्माट मध्ये करु शकतो?
- चित्र/ध्वनिफीत/चित्रफीत डाउनलोड केलेल्या कृतीमध्ये लोड होतील का?
- मी डाउनलोड केलेल्या फाईलच्या नावात व त्याच्या AO3 वरच्या कृतीच्या नावात फरक का आहे?
- मी माझ्या संगणकावर किंवा भ्रमण यंत्रावर कुठली तरी कृती कशी डाउनलोड करु शकतो?
- iOS च्या यंत्रांवर डाउनलोड केलेली कृती कसे बघू शकतो?
- किन्डल किंवा किन्डल च्या ॲप वरती डाउनलोड केलेली कृती कसे बघू शकतो?
- मी बाह्य सेवा किंवा स्क्रिप्ट द्वारा AO3 वरून कृती डाउनलोड करु शकतो का?
- एका कृतीची तयार पुष्ठमंडणी त्याच्या डाउनलोड मध्ये कृतीचा देखावा बदलू शकेल का?
- मी माझ्या कृती मध्ये डाउनलोड्स ना अक्षम करु शकतो का?
- मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ते कुठे मिळु शकते?
-
वाचनखूण
- AO3 मध्ये वाचनखूण काय आहे?
- मी काय वाचनखूण करू शकते?
- मी AO3 वर एखादे कार्य वाचनखूण कसे करू शकते?
- AO3 वर प्रकाशित नसलेले कार्य मी कसे वाचनखूण करू शकते?
- बाहेरील वाचनखूणा वाचनखूणवही काय आहे व ते कसे काम करते?
- मी वाचनखूण कशी सुधारित करू शकते?
- मी एखादी वाचनखूण कशी काढू शकते?
- मी माझ्या वाचनखूणा कसे वापरू शकते?
- मी इतर वापरकर्त्यांच्या वाचनखूणा कसे सापडवू शकते?
- वाचनखूणा, "Mark for Later" (नंतरसाठी खूण करा) आणि वरगाण्यांमध्ये काय फरक आहे?
- वाचनखूण व शिफारस (शिफारस करणे) या मध्ये काय फरक आहे?
- मी शिफारसींसाठी शोध कसा घेऊ शकते?
- माझ्या वाचनखूणा कोणाला उपलब्ध असतील हे मी कसे व्यवस्थापित करू?
- मी वाचनखूण यांचा संग्रह कसा बनवू शकतो?
- मला माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ह्याचे उत्तर कुठे मिळु शकेल?
-
इतिहास व नंतर साठी खूण
- माझा इतिहास काय आहे?
- माझा इतिहास मला कुठे सापडेल?
- मी माझ्या इतिहासात बदल कसा करू शकतो?
- पूर्ण इतिहास न खोडतां मी काहीच कार्य कशी हटवू शकतो?
- मी इतिहास नोंदींमध्ये शोधू शकतो का?
- "Mark for Later" (नंतरसाठी खुणित) बटण काय करते?
- माझी इतिहास नोंद व नंतरसाठी खुणित यादी कोण बघू शकते?
- नंतरसाठी खुणित कार्य मी कशी बघू शकतो?
- कार्यावर "Mark for Later" (नंतरसाठी खुणित) बटण का नसते?
- मी आत्ताच नंतरसाठी खुणित केलेले कार्य माझ्या यादी मध्ये का नाही?
- मी कार्य Mark for Later (नंतरसाठी खुणित) यादीतून कसे काढू शकतो?
- मी माझी इतिहास नोंद साफ, पण Mark for Later (नंतरसाठी खुणित) तशीच कशी ठेऊ शकतो?
- मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ते कुठे मिळु शकते?
-
वर्गण्या आणि फीड
- वर्गण्या काय आहेत आणि त्याचा उपयोग काय?
- मी माझ्या वर्गण्या कसं सांभाळू शकते?
- मी एका वापरकर्त्या ला वर्गणीदार कसं किंवा वर्गणी कशी रद्द करू शकते?
- मी एका रासिककृती किंवा लेखमाला ला वर्गणीदार किंवा वर्गणी कशी रद्द करू शकते?
- मी संकलन किंवा आव्हान ला वर्गणीदार होऊ शकते का?
- मी माझ्या वरगाण्यांचं लक्ष ईमेल प्राप्त न करता ठेवू शकते का?
- वरगाण्यांच्या ईमेल अधिसूचना कशा पाठवल्या जातात?
- एक फीड काय असते आणि त्याचा उपयोग काय?
- मी एक फीड वाचक ची स्थापना कशी करू शकते?
- मी एका फीड ला वर्गणीदार होऊ किंवा वर्गणी रद्द कशी करू शकते?
- मी एक संयुक्तिक रित्याची फीड कशी बनवू शकते जर माझ्या रासिकगटासाठी एकही अस्तित्वात नाही?
- मी अधिटाचणखूण वापरणाऱ्या फीड ला वर्गणीदार होऊ किंवा नवं फीड बनवू शकते का?
- मी नात्यांचं टाचणखूण वापरणाऱ्या फीड ला वर्गणीदार होऊ किंवा नवं फीड बनवू शकते का?
- मी व्यक्तिरेखा टाचणखूण वापरणारे फीड ला वर्गणीदार होऊ किंवा नवं फीड बनवू शकते का?
- मी अतिरिक्त टाचणखुणा वापरणाऱ्या फीड ला वर्गणीदार होऊ किंवा नवं फीड बनवू शकते का?
- मी एका गाळणी लावून निवडलेल्या फीड ला वर्गणीदार होऊ किंवा नवं फीड बनवू शकते का?
- मला अदृश्य किंवा अनामिक कलाकृती बद्दल ईमेल किंवा फीड अधिसूचना मिळेल का?
- मला प्रतिबंधित रासिककृती च्या ईमेल किंवा फीड अधिसूचना मिळतील का?
- मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ते कुठे मिळु शकते?
-
आकडेवारी
- AO3 कोणत्या प्रकारच्या आकडेवारी बद्दलच्या माहितीची नोंदणी ठेवतय?
- मला आकडेवारी कुठे सापडेल?
- आकडेवारी कोणत्या प्रकारच्या माहितीची नोंदणी ठेवतय?
- वापरकर्त्याची वर्गणी म्हणजे काय?
- टाळ्या म्हणजे काय?
- टिप्पणी धागा म्हणजे काय? टिप्पणी धाग्यांची नोंदणी कशी ठेवली जाते?
- वाचनखूणा म्हणजे काय? वाचनखूणांची नोंदणी कशी ठेवली जाते?
- वर्गणी म्हणजे काय?
- शब्द संख्या म्हणजे काय?
- पानटिचकी म्हणजे काय?
- मला वर्गणी कोणी दिली आहे, ह्याचा शोध मी करू शकतो का?
- माझ्या कृतीला वाचनखूण कोणी लावली आहे, ह्याचा शोध मी करू शकतो का?
- आकडेवारी पृष्ठावरची वाचनखूण संख्या कृती सारांश मधल्या संख्ये पेक्षा का वेगळी आहे?
- मी आकडेवारीची क्रमवारी कशी लावू?
- मी रसिकगटानुसार माझ्या आकडेवारीची क्रमवारी कशी लावू?
- मला माझ्या प्रश्नाचे उत्तर इथे नाही सापडलं, तर ते कुठे मिळु शकतय?
-
मुक्त करणे
- मुक्त करणे म्हणजे काय?
- कार्य मुक्त असताना काय माहिती काढून टाकली जाते?
- मी माझे कार्य मुक्त कसे करू?
- दुसर्यासह सह-लेखित / सह-निर्माण केलेले कलाकृति मी मुक्त कसे करू?
- एखाद्या कामाचा मुत्त्क होण्या नंतर मी माझे मत बदलल्यास मला माझे कार्य कसे परत मिळेल?
- मला माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ह्यांचे उत्तर कुठे मेळु शकतात?
-
संकलने
- संकलन म्हणजे काय?
- मी संकलने कशी शोधू?
- एखाद्या संकलनामध्ये सामील केलेली माझी कार्य मी कशी शोधू?
- संकलनांमध्ये सामिल झालेल्या माझ्या टाचणखुणा मी कसे शोधू?
- मी एखादे विशिष्ट संकलन कसे शोधू?
- मी एखाद्या संकलनामध्ये कसा शोध घेऊ?
- एखादे संकलन खुले किंवा बंद, व्यवस्थापित किंवा अव्यवस्थापित, अप्रदर्शित, किंवा निनावी असणे म्हणजे काय?
- मी संकलन कसे निर्माण करू?
- मी एखाद्या संकलनात बदल कसा करू?
- मी परत माझ्या "Collection Settings" (संकलन सेटीन्ग्स) पृष्ठावर कसे जाऊ?
- मी "Challenge Settings" (आव्हान सेटीन्ग्स) पृष्ठावर परत कसे जाऊ?
- मी माझ्या संकलनामध्ये प्रतिमा कशा सामील करू?
- मी संकलनांचे संकलन करू शकतो का?
- मी उप-संकलन कसे निर्माण करू?
- संकलनामध्ये कार्य कोण सामील करू शकेल?
- मी एखाद्या संकलनामध्ये कार्य सामील कसे करू?
- संकलनामध्ये वाचनखूण कोण सामील करू शकेल?
- मी संकलनामध्ये एक वाचनखूण कशी सामील करू?
- संकलनात माझे कार्य सामील करण्याचे निमंत्रण मी कसे स्वीकारू किंवा नाकारू?
- एखाद्या संकलनामधून मी कार्य किंवा वाचनखूण कसे हटवू?
- माझ्या मालकीच्या संकलनातील कार्य मी कसे उघड करू किंवा त्यांचे निनावीपण कसे घालवू?
- नाकारलेले आणि हटवलेले या मध्ये काय फरक आहे?
- सदस्यतेचे कोणते स्तर संकलनांसाठी उपलब्ध आहेत?
- मी माझ्या संकलनामध्ये सदस्य कसे सामिल करू?
- माझ्या संकलनामध्ये मी व्यवस्थापक किंवा मालक कसे सामिल करू किंवा हटवू?
- एक मालक व एक व्यवस्थापक यांमध्ये काय फरक आहे?
- मी एखाद्या सदस्याचा नियंत्रण स्तर कसा बदलू, किंवा त्यांना माझ्या संकलनातून कसे हटवू?
- मी एखाद्या संकलनामध्ये माझी सदस्यता कशी बदलू शकतो?
- माझ्या मालकीच्या किंवा मी व्यवस्थापित करीत असलेल्या संकलनामध्ये मी कार्य किंवा वाचनखूणा कश्या व्यवस्थापित करू?
- माझ्या मालकीच्या किंवा मी व्यवस्थापित करीत असलेल्या संकलनामध्ये कोणीतरी वस्तू सामील केली आहे हे मला कसे समजेल?
- माझ्या संकलनामध्ये वस्तू सामिल झाल्या आहेत याच्या सूचना थांबवण्यासाठी काय करावे?
- मी एखादे संकलन कसे हटवू?
- जर माझ्या प्रश्नाचे उत्तर मला इथे प्राप्त झाले नसेल तर मला अधिक माहिती कुठे मिळू शकेल?
- शिकवणी: संकलन निर्माण करणे
-
भेटींची देवाणघेवाण
- भेटींची देवाणघेवाण काय आहे?
- मला भेटींची देवाणघेवाण कुठे सापडेल?
- मी ज्या भेटींच्या देवाणघेवाण साठी नोंद केली आहे ते मला कुठे सापडतील?
- मी एका भेटींच्या देवाणघेवाण मध्ये विना AO3 खात्याचं सहभागी होऊ शकते का?
- मी एका भेटींच्या देवाणघेवाण मध्ये सहभागी व्हायला कसं नोंद करू?
- मी माझी नोंद संपादित कशी करू शकते?
- मी माझी नोंद कशी उडवू शकते?
- मी माझे नियुक्त कार्य कशे शोधू?
- मी माझ्या भेटींच्या देवाणघेवाण चं नियुक्त कार्य कसं पूर्ण करू?
- मी एका भेटींच्या देवाणघेवाण मधून माघार कसं घेऊ?
- भेटींची देवाणघेवाण चा भाग म्हणून माझ्यासाठी तयार केलेले काम मी कसे शोधू?
- माझ्या भेटीच्या कार्यामध्ये काही अडचण आहे!
- मी एक भेटींची देवाणघेवाण कसं बनवू शकते?
- एक नवीन भेटींची देवाणघेवाण बनवत असताना मी ईमेल न दिल्यास काय होईल?
- मी चालवत असलेल्या भेटींची देवाणघेवाण साठी मी आमंत्रणाची विनंती कशी करू?
- सहभागींना माझ्या भेटींची देवाणघेवाण मध्ये वापरण्यासाठी मी AO3 मध्ये टाचणखुणा कसे जोडू?
- जोड्या जुळवणे म्हणजे काय आणि मी माझी भेट देवाण-घेवाणीची प्रक्रिया कशी पूर्ण करू?
- मी नियुक्त-कार्य पुढे कशी पाठवू?
- माझ्या भेट देवाण-घेवाणीमध्ये मी नियुक्त-कार्यांचे पुनरावलोकन कसे करू?
- एकदा नियुक्त-कार्य पाठवून झाल्यावर मी ती कशी बदलू?
- मी सहभागी लोकांना संपर्क कसा करू?
- भेट देवाण-घेवाणीमध्ये किती अपूर्ण नियुक्त-कार्य शिल्लक आहेत हे मी कसे शोधू?
- एखाद्या सहभागीने जर नियुक्त-कार्य अपूर्ण ठेवले असेल तर मी काय करू?
- मी भेट देवाण-घेवाण सहभागीला अपूर्ण म्हणून कसे नोंद करू?
- मी एखाद्या भेट देवाण-घेवाण सहभागीची अपूर्ण स्थिती कशी काढू?
- मी पिंच हिटर्स कसे नियुक्त करू?
- एखाद्या निनावी आणि/किंवा अप्रदर्षित भेट देवाण-घेवाणीमधील निर्माते आणि/किंवा कार्य मी कशी उघड करू?
- अयोग्य नोंदण्याचें मी काय करू?
- मी इतर कोणाची नोंदणी कशी हटवू किंवा त्यात बदल कसा करू?
- मी भेट देवाण-घेवाण कसे बंद करू?
- जर माझ्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली नसतील तर अधिक माहिती मला कुठे मिळू शकेल?
-
विस्तारासाठी कल्पनाबीज
- विस्तारासाठी कल्पनाबीज हे काय आहे?
- मला विस्तारासाठी कल्पनाबीज कुठे मिळेल?
- मी ज्या विस्तारासाठी कल्पनाबीज साठी नोंद केली आहे ती मला कुठे मिळेल ?
- मी बिना एका AO3 खात्याचं विस्तारासाठी कल्पनाबीज मध्ये सहभागी होऊ शकते का?
- मी एका विस्तारासाठी कल्पनाबीज मध्ये लेखनबीज कसं जोडु?
- मी एका विस्तारासाठी कल्पनाबीजमध्ये अनामिक लेखनबीज कसे जोडु शकते?
- मी माझे लेखनबीज संपादित कसं करू?
- मी माझे लेखन बुज कसे उडवू?
- मी लेखनबीजचा कल्पनाविस्तार कसे करू?
- मी माझे अपूर्ण कल्पनाविस्तार कुठे बघू शकतो?
- मी माझा कल्पनाविस्तार केलेला लेखनबीज कसा पूर्ण करू?
- मी एक कल्पनाविस्तार केलेली लेखनबीज कशी रद्द करू?
- माझ्या लेखनबीजवर आधारित लेखन मला कुठे सापडेल?
- माझ्या लेखनबीजसाठी लिहिलेल्या लेखनामध्ये गड़बड़ आहे!
- मी एक विस्तारासाठी कल्पनाबीज कशी तयार करू?
- मी जी विस्तारासाठी कल्पनाबीज चालवतोय त्याच्यासाठी मी आमंत्रणांची विनंती कशी करू?
- मी AO3मध्ये टाचणखूणांची भर कसी करू जेणेकरून सहभागी त्यांचा वापर माझ्या विस्तारासाठी कल्पनाबीज मध्ये करतील?
- एका निनावी व/किंवा अज्ञात विस्तारासाठी कल्पनाबीजच्या निर्माते व लेखनांना कसे जाहीर करू?
- अनोग्य लेखनबीज किंवा लेखनां बद्दल मी काय करू?
- मी एक वीस्तारासाठी कल्पनाबीज कशी हटवू?
- मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ते कुठे मिळु शकते?
-
टाचणखूणसंच
- टाचणखूणसंच म्हणजे काय?
- इतरांनी तयार केलेले टाचणखूणसंच कसे शोधायचे?
- माझ्या मालकीचे किंवा मी संपादक असलेले टाचणखूणसंच कसे शोधायचे?
- मी नवीन टाचणखूणसंच कसं तयार करू?
- मी एक टाचणखूणसंच कसा हटवू?
- माझा टाचणखूणसंच सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध आहे की नाही हे मी कसे बदलू?
- माझ्या टाचणखूणसंचामधील टाचणखूणा लपवलेले किंवा दृश्यमान आहेत हे मी कसे बदलू?
- मी नामांकन कसे उघडू?
- मी नामांकनांवर मर्यादा कशी ठरवू?
- नामांकनासाठी टाचणखूण पर्यायांच्या संख्येत मी केलेली चूक मी कशी बरोबर करू?
- मी नामांकन कसे मंजूर करू किंवा नाकारू?
- नामांकित केलल्या टाचणखूणांचे स्वरूपन वेगळे का असते?
- नामांकन चालू असताना टाचणखूण मंजूर करू किंवा नकारू शकतो का?
- मला जर नामांकित टाचणखूण वेगळ्या स्वरूपात मंजूर करायची असेल तर मी ती कशी बरोबर करू?
- नामांकन कधी आणि कसे बंद करू?
- नामांकन कसे काढता येतात?
- मी स्वतः संचात टाचणखूणांची भर कशी करू?
- मी एका वेळीस अनेक टाचणखूणांची भर कशी करू?
- मी टाचणखूणांन मध्ये संबंधांची भर कशी करू?
- माझ्या टाचणखूणसंचातून टाचणखूणा कसे हटवू?
- मी माझ्या आव्हानात लोकांनच्या वापरासाठी टाचणखूणसंची भर कशी करू?
- सहमालक व संपादक मध्ये काय फरक आहे?
- मी सहमालक किंवा संपादक कसे बनवू किंवा काढू?
- रसिकगट टाचणखूणा जर Uncategorized Media (वर्गीकरण न केलेले माध्यम) मध्ये असण्याचा अर्थ काय आहे?
- जर रसिकगट टाचणखूणा चुकीच्या माध्यमवर्गात असतील तर मी काय करू?
- टाचणखूणा चुकीच्या रसिकगटाशी संबंधित असतील तर मी काय करू?
- मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ते कुठे मिळु शकते?
-
शिकवणी: कार्य पृष्ठमांडणी
- ओळख
- Create New Skin (नवी पृष्ठमंडणी निर्मित करा) फॉर्म कडे दिशादर्शन
- नवी कार्य पृष्ठमांडणी उभी करा
- CSS चा वापर
- आपला CSS संगणकात घालणे
- आपली नवीन कार्य पृष्ठमांडणी सेव्ह करणे
- आपल्या कार्य-पृष्ठमांडणी मध्ये बदल करणे
- आपली कार्य-पृष्ठमांडणी लागू करणे
- आपल्या कार्याच्या HTML मध्ये CSS सिलेक्टर्स चा वापर
- आपले कार्याचे जतन व पूर्वलोकन करणे
- मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ते कुठे मिळु शकते?
-
अनधिकृत ब्राऊजर साधने
- मी AO3 वरती यूजरस्क्रिप्टस कसे वापरू शकतो?
- मी AO3 च्या पेहेरावात कसा बदल करू शकतो?
- AO3 साठी शोध इंजिन प्लगइन आहे का?
- कोणती साधने मला माझे शोध निकाल क्रमवारीने लावण्यात, फिल्टर करण्यात, किंवा सुधारित करण्यात मदत करेल?
- कुठली साधने मला ट्रिगर करणारा, आक्षेपार्ह, किंवा नको असलेला मजकूर फिल्टर करू देतील?
- AO3 वर पोस्ट करताना कुठली साधने मला मदत करू शकतील?
- कार्य बघण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी मला कोणती साधने मदत करू शकतात?
- कुठली साधने AO3 वरून माझी आकडेवारी व इतर माहिती डाउनलोड करू देतील?
- कुठली साधने मला माझी संकलने व आव्हाने व्यवस्थापित करण्यास मदत करतील?
- कुठली साधने वापरून AO3 वरील कार्य दुसऱ्या साइटस् वर दर्शित करणे सोपे होईल?
- मी आपल्याला आपण या यादीत नमून न केलेल्या एका उत्तम साधनाबद्दल कसे सांगू?
- माझ्या प्रश्नाचे उत्तर मला इथे मिळाले नसल्यास, मला अधिक माहिती कुठे मिळू शकते?
- शिकवण्या
